National Story Competition – January 2018

Rules for National Story Competition (January):

  1. Submit your story through your Author panel. (For the new author: visit https://Author.Matrubharti.com register yourself as Author & get your Author panel. Go to your Author panel & publish the story.)
  2. Keep primary heading ‘National Story Competition-Jan’ & secondary heading should be the name of your story.
  3. A story containing minimum 800 words should be approved. (Max word limit: 2000 words)
  4. The last date for submission of the story will be 31st January 2018.
  5. The announcement of the results of the competition by end of the month.

Due, to the influx of large numbers of participation, we have decided to announce 50 winners.

First 50 winners get Rs. 500/- reward.

Best of luck, writers! Go ahead & secure your prize.

 

ઓરસ ચોરસ

વિષય વસ્તુ:  નૉન ફિક્શન વાર્તા

નવા વર્ષે નવી કૃતિ, નવો રોમાંચ, નવું થ્રિલ અને નવું કૉમિક અને નવું સર્જન પણ ખરું જ!

એડગર ઍલન પો એ એક કાવ્ય ‘અ ડ્રીમ વિધિન અ ડ્રીમ’ (સપનાની અંદર સપનું)ની અંદર, જીવનમાં મહત્ત્વની ક્ષણો કે જે હાથમાંથી સરકી જાય છે, આવે વખતે થતી મૂંઝવણને નાટકીય રીતે વર્ણવી છે. નાયક અનુભવે છે કે તે હાથમાં મુઠ્ઠીમાં બંધ રહેલ રેતીના કણોને પણ પકડી શકતો નથી, અને તે છૂટી જાય છે. જ્યારે કોઈ પળ ‘વેલ એક્સપ્રેસ’ નથી થતી ત્યારે તે દરેક એક પ્રશ્ન તરફ દોરી જાય છે. દરેક વસ્તુ એક સ્વપ્ન છે.

આપણી આસપાસ એવી ઘણી ઘટનાઓ આકાર લેતી હોય છે, જેને મહેસૂસ કરવી કદાચ આપનાથી રહી હાય છે. બે ઘડી ઊભા રહીને એ ઘટનાને નિહાળી શકીએ, અનુભવી શકીએ તેટલો સમય કદાચ આપણને નથી. અને તેથી જ કદાચ અગણિત એવી ઘટનાઓ કે જે છૂટી જાય છે. દરેક પાત્ર એક જીવની હોય અને દરેક વાર્તાનો એક નાયક હોય. કુટુંબ, ઑફિસ, શેરી-મહોલ્લો અને પોળોના નાકે, બસ-ટ્રેન કે શટલ, ફેસ્ટિવલ્સ-હોલિડેઝ કે પિકનિક, સ્કૂલ-કૉલેજ કે કૉફી શોપ… આ દરેક જગ્યાએ એક વાર્તા છે.

આ દરેક સ્થળોમાંથી કોઈક ને કોઈક જગ્યાએ આપણે અચૂક જઈએ છીએ. અને, માણસના પુરુષાર્થમાં જ વાર્તા છુપાયેલી હોય છે. ઘણી વાર એ પોતે કહે, તો કોઈક સાંભળે છે. જુદા-જુદા સમયે બંને વારફરતી શ્રોતા અને વક્તા બને છે. આ બંનેને એક ફ્રેમમાં કંડારીને આપણે બનવાનું છે, અભિવ્યક્તિકાર.

એક વાર્તાની સુંદર ગૂંથણી, જે આપણી આસપાસ રચાય છે. જેને આપણે મહેસૂસ કરી છે, નિહાળી છે અને એ છેવટે એક સુંદર મેસેજ છોડી જાય છે અને મનમાં ઊંડી છાપ છોડી જાય છે. આ વાત મન પર ઊંડી અસર કરે છે. આવી જ એક નૉન-ફિક્શનલ સ્ટોરી.

આંખો જરા ચકળવકળ કરો, કાન સરવાં કરો અને પેન/કી બૉર્ડ દોડાવો. વાર્તા તમારી સામે જ રચાઈ રહી છે. ક્યાંક, ફરી એ સુંદર ક્ષણો છૂટી ન જાય.

आसपास चोपास

विषयवस्तु: नॉन फिक्शन कहानी

नया साल, नई कृतियाँ, नया रोमांच, नया थ्रिल और नया कोमिक उसके साथ नया सर्जन भी|

एडगर ऍलन पो ने एक काव्य ‘ए ड्रीम विदिन ए ड्रीम’ (सपने के अंदर सपना) में, जीवन में कुछ एसी महत्त्वपूर्ण क्षण कि जो हाथ में से निकल जाती है, उस समय में हो रही घूँटन को नाटकीय अंदाज में दर्शाया है| नायक अनुभूति करता है कि उसके बंध हाथ में जो रेत है उसके एक कण को भी पकड़ नहीं सकता और वो छूट जाती है| जब कोई पल ‘वेल एक्सप्रेस’ नहीं हो सकती तब वह किसी न किसी प्रश्न कि तरफ ले जाती है| हर वस्तु एक स्वप्न है|

हमारी आसपास एसी बहोत सारी घटनाए घटित होती है| जिनको महसूस करना शायद हम भूल जाते है या किसी वजह से रह जाता है| दो पल खड़े रहें, रुकें और उस पल को देखें, उतना समय शायद अब हमारे जीवन में बचा नहीं है| हर एक पात्र की एक कहानी होती है और हर एक कहानी का एक किरदार| फेमिली, ऑफिस, गली-मोहल्ला के गेट पर, बस-ट्रेन व शटल में, फेस्टिवल-होलीडेज व पिकनिक, स्कूल-कोलेज व कोफ़ी शॉप… इन सभी जगहों पर एक कहानी है|

इन सभी प्लेस में से किसी न किसी जगह पर हम हमेशा जाते है| और, व्यक्ति के पुरुषार्थ में ही कहानी छिपी होती है न| कभी वह खुद कहता है, कभी कोई सुनता है| विभिन्न समय पर बारी बारी से वही श्रोता और वक्ता बनता है| इन दोनों को एक फ्रेम में लेकर हमको बनना है, अभिव्यक्तिकार|

 एक कहानी की सुंदर अभिव्यक्ति, जो कि हमारे इर्दगिर्द बनती है| जिसको हमने महसूस किया है, देखा है और अंत में वही कहानी हमारे लिए एक सुंदर सा मैसेज छोड़ जाती है और दिलों-दिमाग पर छ जाती है| एसी ही एक नॉन-फिक्शनल स्टोरी|

 आँखे घुमाएँ, ध्यान से सुनिए और पेन/की बोर्ड पे लिखना शुरू करें| कहानी आपके सामने ही है, पहचानें, कहीं फिर से यह मौका खो न जाए|

… Nearby

Theme: Non fiction story

New year, new works, new adventures, new thrill and new comic, with all also a new creation is there.

In Edgar Allen Poe’s poetry, ‘A Dream Within a Dream’, some of the important moments in life that emerge out of hand, that time of confusion has been shown in a dramatic fashion. The hero feels that his hands do not catch a particle of sand which is in his close hand and it slips down. When a moment does not become ‘Well Expressed’ then it leads to some questions. Everything is a dream.

All the other events happening around us, those who may feel we may forget or remain for some reason. Stand still for two moments, stop and look at that moment, that time is probably not saved in our lives. Each character has a story and a character forms stories. Family, office, at the gate of the alleys, in bus-trains and shuttle, festival-holidays and picnic, school-college and coffee shop … there is a story in all these places.

We always go to someplace from all these places. And, the story is hidden in the person’s manhood. Sometimes he tells a story, another one listens. At different times they both becomes the same listener and storyteller. By taking these two in one frame, we have to become, expressive.

The beautiful expression of a story, that is being occurred around us. That which we have realized, we have seen and in the end, the same story leaves a beautiful message for us and throbs our heart. A single non-fictional story.

Turn your eyes, listen carefully and start writing by pen/keyboard. Identify the story in front of you, do not lose this opportunity again.

आजूबाजूला

थीम- नॉन फिक्शन स्टोरी

नवीन वर्ष, नवीन कामं, नवीन रोमांच, नवीन थ्रिल, नवीन विनोद, त्याचबरोबर कधी न वाचलेलं तुम्हाला वाचायला मिळेल|

‘एडगर ऍलन पो’ ह्यांनी त्यांच्या एका काव्यात ‘ए ड्रीम विदिन ए ड्रीम’ (स्वप्नामध्ये स्वप्न)’- आयुष्यातले काही महत्वपूर्ण क्षण हातातून निसटून जातात त्यावेळी कश्या प्रकारे आयुष्यात गोंधळ होते हे अत्यंत नाट्यमय पद्धतीनी दाखवून दिल आहे| जे रेतीचे कण नायक पकडू पाहतो ते त्याच्या हातात टिकत नाहीत तर हातातून निसटून जातायत ह्याची अनुभती नायकाला येते| जेव्हा कधी एखादी गोष्ट व्यक्त करता येत नाही, तेव्हा बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात| आयुष्यात सगळाच एखाद्या स्वप्नाप्रमाणे असत|

आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटना ज्यांचा आपण वारंवार अनुभव घेत असतो त्यातल्या काही गोष्टी काही कारणांनी आपल्या स्मृतीत राहतात तर काही आपल्या आठवणीतून निसटून जातात| २ मिनिट थांबा, शांत व्हा, आणि आहे त्या क्षणाकडे पहा, हि वेळ आपल्यासाठी वाचवून ठेवली जात नाही| प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट असते, प्रत्येक गोष्टीनी एका कथा बनते| घर, ऑफिस, गल्ली, बस-ट्रेन आणि शटल, सण-सुट्ट्या आणि सहल, शाळा-कॉलेज आणि कॉफी शॉप…प्रत्येक ठिकाणाची एक गोष्ट असतेच|

आपण नेहमीच कोणत्यातरी ठिकाणी किंवा ह्यातल्या सगळ्याच ठिकाणी जात असतो| आणि, गोष्ट हि माणसाच्या माणूसकी मध्ये लपलेली असते| कधी कधी लेखक गोष्ट सांगतो, आणि दुसरा ऐकतो| दोघ कथेत एकरूप होतात| ह्या भूमिकेची अदलाबदली होत असते| वेगवेगळ्या वेळी कधी श्रोता तर कधी गोष्ट सांगणारा अश्या वेगवेगळया भूमिका पार पाडल्या जातात| आणि श्रोता आणि गोष्ट सांगणारा ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून लेखकाला अर्थपूर्ण गोष्ट बनायची आहे|

आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घटत असतात ज्याचा उपयोग करून घेण गरजेच असत| काही गोष्टी आपल्याला जाणवतात, तर काही आपण पाहतो पण शेवटी अश्याच गोष्टींचा उपयोग करून एक सुंदर कथा निर्माण होते| कधी कधी एखाद्या गोष्टीमधून एखादा सुंदर अर्थपूर्ण संदेश पोचला जातो तर कधी कधी गोष्ट हृदय हेलावून सोडते| कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते तर कधी आपणच आपल्याला बदलून आपल्याच कृतीतून ते दाखवून देतो| एकाच वेळी वेगवेगळे गोष्टी अनुभवता येतात आणि हे सगळ एक नॉन फिक्शन अर्थात काल्पनिक कथा करू शकते|

डोळे उघडा, काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला नक्कीच काहीतरी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर तयार होतांना दिसेल| तुम्ही लिहिते होण्यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त एका पेनाची किंवा कॉम्पुटर ची| लगेच पेन उचलून किंवा कॉम्पुटर वर लिहिते व्हा| अशी संधी पुन्हा येणार नाही, हि गोष्ट विसरू नका आणि लिहायला लागा| तुमच्या विचारांना दिशा द्या आणि एक सुंदर गोष्ट लिहा|

 

 

Matrubharti is self publishing platform for writers

8 comments: On National Story Competition – January 2018

  • shivkripa niwas,near vithal rukmini mandir komalnagar padegaon Aurangabad.

  • मातृभारती आयोजित या कथा लेखन स्पर्धेचा विषय खूप छान आहे, कथा लेखनास प्रेरक असे उपक्रम आपण नेहमीच आयोजित करीत आहात ,या साठी मातृभारती टीम चे अभिनंदन , व कार्य -शुभेच्छा.

  • is malayalam language possible

  • आयुष्यातले काही महत्वपूर्ण क्षण हातातून निसटून जातात त्यावेळी कश्या प्रकारे आयुष्यात गोंधळ होते हे अत्यंत नाट्यमय पद्धतीनी दाखवून दिल आहे| जे रेतीचे कण नायक पकडू पाहतो ते त्याच्या हातात टिकत नाहीत तर हातातून निसटून जातायत ह्याची अनुभती नायकाला येते| जेव्हा कधी एखादी गोष्ट व्यक्त करता येत नाही, तेव्हा बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात| आयुष्यात सगळाच एखाद्या स्वप्नाप्रमाणे असत|

    आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटना ज्यांचा आपण वारंवार अनुभव घेत असतो त्यातल्या काही गोष्टी काही कारणांनी आपल्या स्मृतीत राहतात तर काही आपल्या आठवणीतून निसटून जातात| २ मिनिट थांबा, शांत व्हा, आणि आहे त्या क्षणाकडे पहा, हि वेळ आपल्यासाठी वाचवून ठेवली जात नाही| प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट असते, प्रत्येक गोष्टीनी एका कथा बनते| घर, ऑफिस, गल्ली, बस-ट्रेन आणि शटल, सण-सुट्ट्या आणि सहल, शाळा-कॉलेज आणि कॉफी शॉप…प्रत्येक ठिकाणाची एक गोष्ट असतेच|

    आपण नेहमीच कोणत्यातरी ठिकाणी किंवा ह्यातल्या सगळ्याच ठिकाणी जात असतो| आणि, गोष्ट हि माणसाच्या माणूसकी मध्ये लपलेली असते| कधी कधी लेखक गोष्ट सांगतो, आणि दुसरा ऐकतो| दोघ कथेत एकरूप होतात| ह्या भूमिकेची अदलाबदली होत असते| वेगवेगळ्या वेळी कधी श्रोता तर कधी गोष्ट सांगणारा अश्या वेगवेगळया भूमिका पार पाडल्या जातात| आणि श्रोता आणि गोष्ट सांगणारा ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून लेखकाला अर्थपूर्ण गोष्ट बनायची आहे|

    आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घटत असतात ज्याचा उपयोग करून घेण गरजेच असत| काही गोष्टी आपल्याला जाणवतात, तर काही आपण पाहतो पण शेवटी अश्याच गोष्टींचा उपयोग करून एक सुंदर कथा निर्माण होते| कधी कधी एखाद्या गोष्टीमधून एखादा सुंदर अर्थपूर्ण संदेश पोचला जातो तर कधी कधी गोष्ट हृदय हेलावून सोडते| कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते तर कधी आपणच आपल्याला बदलून आपल्याच कृतीतून ते दाखवून देतो| एकाच वेळी वेगवेगळे गोष्टी अनुभवता येतात आणि हे सगळ एक नॉन फिक्शन अर्थात काल्पनिक कथा करू शकते|
    मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

  • How can i submit story ad all lang ya only hindi..??

  • How can I do prosid ad all lag .is apply story ya only hindi ad english

  • मातृभारतीमुळे लेखनास प्रेरणा मिळाली

Leave a reply:

Your email address will not be published.

Site Footer